महाराष्ट्र
-
क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आ. किरण सामंत यांच्या हस्ते उदघाटन
लांजा – तालुक्यातील महावितरण कंपनी अंतर्गत रत्नागिरी डिव्हिजन मर्यादित क्रिकेट प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राजापूर – साखरपा विधानसभेत…
Read More » -
मंत्री डॉ.उदय सामंत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट
मुबंई- मराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट…
Read More » -
महाराष्ट्र सैनिकांनो, आता हे आंदोलन….राज ठाकरे यांचा नवा आदेश
रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी बँकेत जा… असे आदेशच मनसैनिकांना दिले…
Read More » -
उद्योगमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पर्यटन स्थळे वैभव वाढविणारी…मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रशंसा
रत्नागिरी – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंतसाहेबांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी आहेत, अशा शब्दात महिला…
Read More » -
बँकेतील व्यवहार मराठीत करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीचा बँकांना इशारा
रत्नागिरी – मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दलकर,जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर,उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष…
Read More » -
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
सातारा – येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) प्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण व लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री…
Read More » -
गांजा बाळगणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात.
रत्नागिरी – बेकायदेशिरपणे गांजा बाळगणाऱ्या रिक्षाचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दीड लाखांची रिक्षा आणि २० हजारांचा ०.४७७…
Read More » -
रत्नागिरीतील तरुणाच्या नावे १७८ कोटींचे व्यवहार, प्राप्तिकर विभागाची नोटीस
रत्नागिरी- शहरातील एका तरुणाला प्राप्तिकर विभागाने तब्बल १७८ कोटी रुपयांच्या व्यवहारप्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटिशीमुळे संबंधित तरुण हादरून गेला…
Read More »

