पर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचा गौरव अनुभवण्याची संधी मिळाली- मंत्री डॉ.उदय सामंत

सातारा – सातारा दौऱ्याच्या निमित्ताने राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांनी श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमहाल निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी उदय सामंत यांना शिवपूजन करण्याचा सौभाग्ययोग लाभलं.

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उदय सामंत यांचा आदरपूर्वक सत्कार केला. या मंगल क्षणी मासाहेब आणि मंत्री छत्रपती श्री शिवेंद्रराजे भोसले हे देखील उपस्थित होते. हा ऐतिहासिक वारसा आणि परंपरेचा गौरव अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो असे यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले.

कोकण ऑनलाईन, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button