Uncategorized
गुढीपाडव्याचा मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल ७६३ वाहनांची खरेदी..
- रत्नागिरी- साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्तावर जिल्ह्यात तब्बल ७६३ वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये ५५२ दुचाकी, १०० कार, रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणी शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



