कोकणमहत्वाची बातमी
रत्नागिरीच्या तसनिम मोगल हिचा कुटुंब विषयावरील कथा स्पर्धेत द्वितीय क्रमांक
- रत्नागिरी- तालुक्यातील शिरगांव येथील प्रसिद्ध इलेक्ट्रिशियन आणि सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मोंगल यांची कन्या कु. तसनिम ईस्माईल मोगल राहणार शिरगांव रत्नागिरी हिने अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीने घेतलेल्या कुटुंब विषयावरील कथा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळविले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तीच सर्वत्र कौतुक होत आहे.
कोकण ऑनलाईन



