महत्वाची बातमीमहाराष्ट्र

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा – येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) प्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण व लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी हे नूतनीकरण निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. या ऑफिसमधून सर्वसामान्य जनतेची, उद्योजकांची कामे यापुढील काळात तातडीने व्हावी अशा सूचना उदय सामंत ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button