कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक संपन्न, स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा..

मुबंई – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांची बैठक आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पार पडली. या बैठकीमध्ये ठाणे आणि रायगड, रत्नागिरी मधील विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



