कोकणक्रीडामहत्वाची बातमी
क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आ. किरण सामंत यांच्या हस्ते उदघाटन

लांजा – तालुक्यातील महावितरण कंपनी अंतर्गत रत्नागिरी डिव्हिजन मर्यादित क्रिकेट प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राजापूर – साखरपा विधानसभेत आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी राजू कुरुप, गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, सुजित आंबेकर, प्रसाद माने, सचिन भिंगार्डे, लल्या कुरूप, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन,रत्नागिरी



