कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा 10 वा हफ्ता या दिवशी येणार…
मुबंई- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. लाभार्थी महिलांमध्ये 1500 रुपयांचा दहावा हप्ता जमा करण्याच्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.
कोकण ऑनलाईन



