कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

शहरातील रस्ते त्वरित दुरुस्ती करा – रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मागणी 

रत्नागिरी- शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांची झालेली दुर्दशा,यातून नागरिकांना मानसिक ,शारीरिक,आर्थिक होणारा त्रास व येणाऱ्या सणासुदींच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्त्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी तर्फे मुख्याधिकारी रत्नागिरी नगर परिषद यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मिलींद किर,शहराध्यक्ष निलेश भोसले,माजी नगर सेवक बबन आंबेकर,सरचिटणीस रणजित शिर्के,मनोहर गुरव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button