कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

कु.ईशा अमित साळवी हिचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

रत्नागिरी – फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप येथील इ. 5वी मध्ये शिकणाऱ्या कु. ईशा अमित साळवी हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवताना ग्रामीण भागात तालुका गुणवत्ता यादीत 14वी तर जिल्हा गुणवत्ता यादीत 94वी आली आहे. त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.तिच्या या यशामध्ये तिचे कुटुंब व सर्व शिक्षकवर्गाचं सहकार्य लाभले आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

03/07/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button