कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक
मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी तर्फे रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला सहाशे झाडांचे करण्यात आले वाटप
लक्षपूर्तीसाठी मोठी मदत.. कारागृह अधीक्षक सचिन पाटील यांची प्रतिक्रिया...

रत्नागिरी – मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीतर्फे महाराष्ट्राच्या 10 कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाला 600 झाडांच्या रोपट्यांची मदत करण्यात आली असून या रोपट्यांचा वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हा कारागृहाच्या आवारात करण्यात आला आहे…

या कार्यक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड रामबाबू सांका, सत्यव्रत नायक, नरेश खेर आणि अभिषेक साळवी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीने दिलेल्या या सहकार्यामुळे आम्हाला लक्षात गाठण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करत आभार मानले..
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
व्हिडीओ पहा…



