कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा गॅस टँकर अपघात, ग्रामस्थांनी रोखला रस्ता 

रत्नागिरी – हातखंबा येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी भरधाव टँकरने रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांना धडक दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात केवळ टँकर चालक जखमी झाला आहे. टँकरने धडक दिल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले असून मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावर सतत होणाऱ्या या अपघातामुळे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केल आहे.

कोकण ऑनलाईन 04/08/2025

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button